‹मागे
माहिती

संपर्क

रेकॉर्डेड भाग सुरू होत नसल्यास किंवा प्रवेशासाठी खालील पैकी कोणत्याही एका नंबरवर व्हाट्सअँप करा:

श्री. पांडुरंग पाबळे – ९९८७७५५८५५
श्री. विकास शिंदे – ८६५२५०२५८०
श्री. नरेंद्र आपटे – ९९६७५३०७४७

नवीन मोबाईलवर

प्ले स्टोअरवरून ॲप इन्स्टॉल केल्यावर प्रवेश विनंती पाठवा. संयोजकांनी स्वीकृती दिल्यावर ॲप आपोआप सुरू होते. जुन्या मोबाईलवरचा प्रवेश संयोजक बंद करू शकतात.

महत्त्वाचे

हे भाग केवळ गटाच्या सदस्यांच्या अभ्यासासाठी आहेत. ते डाउनलोड, फॉरवर्ड किंवा इतरत्र प्रसारित करू नयेत. प्रत्येक भागावर पाहणाऱ्याचे नाव दिसते.