`
`
आपल्या जीवनाच्या दृष्टीने मौलिक अशा ग्रंथांचा जिज्ञासू वृत्तीने अभ्यास करणाऱ्यांचा हा एक गट आहे. या गटाला गृहपाठ असे नाव आहे.
अभ्यासाचा हा जो गृहपाठ आहे तो ऐकायचा असेल तर प्रथम खालील संकल्पना वाचा.
गृहपाठ संकल्पना